Saturday, 17 November 2018

#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

सौदी अरेबियाने फुटबॉल विश्वचषकात अखेरच्या लढतीत पहिला विजय मिळवला. भरपाई वेळेमध्ये सालेमने केलेल्या गोलच्या जोरावर इजिप्तला पराभवाचा धक्का दिला. 

इजिप्तकडून एकमेव गोल करणाऱ्या मोहम्मद सलाहला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

  • पहिल्या सत्रात सौदी आणि इजिप्त यांची बरोबरी होती.
  • 22 व्या मिनिटाला मोहम्मद सलाहने गोल इजिप्तला आघाडी मिळवून दिली.
  • मध्यंतराला काही अवधी असतानाच सौदी अरेबियाच्या फराजने पेनल्टी कीकवर गोल करून सौदी अरेबियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 
  • सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही संघ आक्रमक खेळ करत होते.
  • पण दोन्ही संघांना निर्धारीत 90 मिनिटांमध्ये गोल करण्यात यश आले नाही.
  • पण सामन्याच्या अखेरच्या 5व्या मिनिटांमध्ये सालेमने गोल केला 
  • त्यामुळेच सौदीला इजिप्तला 2-1 असे पराभूत करता आले.

#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय

#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला

#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय...

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card