Saturday, 15 December 2018

#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

इंडियन प्रीमियर लीगच्या 11 व्या गुणतक्त्यात प्रथम स्थानी असलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ अंतिम फेरीत विजय कोण मिळवणार याचा फैसला करण्यासाठी आमने सामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज हा निकाल लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जला तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे तर 2016 मध्ये विजेता ठरलेला हैदराबादचा संघही विजेते पट पटकावण्याच्या तयारीत आहे. चेन्नईने २ विकेट्सने विजय मिळवित थेट अंतिम फेरीत एन्ट्री केली होती, तर हैदराबादला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. आता अंतिम फेरीच्या आजच्या सामन्यात विजेते पदाची बाजी नक्की कोण पटकावणारं? याची उत्सुकता सर्वांमध्ये पहायला मिळत आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card