Tuesday, 22 May 2018

धोनीच्या नावावर लवकरच एक नवा विक्रम होणार जमा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

जगातील सर्वात चपळ आणि स्मार्ट यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या नावावर लवकरच एक नवा विक्रम जमा होणार आहेे. धोनीने आयपीएलमधील सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं. 

रॉबिन उथप्पा आणि धोनीच्या नावावर प्रत्येकी 32 फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उथप्पा यष्टीरक्षण करत नाही, त्यामुळे लवकरच हा विक्रम धोनीच्या नावावर जमा होऊ शकतो.

 

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News