Tuesday, 22 January 2019

विराट कोहलीला 12 लाखांचा दंड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला आणखी एक धक्का बसलाय. चेन्नई विरुद्धच्या सामन्यांत षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विराट कोहलीला तब्बल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

आयपीएलच्या आदर्श अचारसंहितेनुसार षटकांची गती राखण्याबाबतचे जे नियम आहेत त्यामध्ये आरसीबीने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केलेय. त्यासाठी कोहलीला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card