Saturday, 21 April 2018

#IPL2018 पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला,कोलकाताचे १ बाद अर्धशतक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएल-११ मधील सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्सचा आज सामना रंगत होता. माञ अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सामना थांबण्यात आला.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. माञ पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकाताचे सहाव्या षटकांपर्यंत १ बाद अर्धशतक पूर्ण झालेत.

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News