Saturday, 21 April 2018

शम्मीच्या आयपीएल समावेशावर प्रश्नचिन्ह

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

शमीच्या आयपीएल आणि इतर स्पर्धांच्या समावेशाबाबत निर्णय घेता येणार आहे.

बीसीसीआयवर नेमलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला मोहम्मद शमी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आयपीएलच्या अकराव्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून शमी खेळणार आहे.

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News