Sunday, 18 March 2018

आयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दुस-या स्थानावर तर,भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने शानदार कामगिरी केली होती. तर गोलंदाजीमध्ये भारताचा फिरकीपटू आर. अश्विन सहाव्या क्रमांकावर घसरलाय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News