Friday, 18 January 2019

औरंगाबादमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी फक्त दोन मिनीटांत रचला दोरीवरच्या उड्या मारण्याचा अनोखा विक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा अनोखा विक्रम केलाय. औरंगाबाद स्किपिंग असोसिएशनच्या वतीने विद्यार्थी दशेपासूनच आरोग्य चांगल राहावं यासाठी औरंगाबाद शहरातील शाळांमध्ये दोरीवरच्या उड्या हा उपक्रम राबवण्यात आला.

एकाच वेळी शहरातील दहा विविध शाळेत पाच हजार विद्यार्थ्यांनी सलग दोन मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्या. एकाच दिवशी वेगवेगळ्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी उड्या मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोर पिपल स्किपींग ऑन मल्टी लोकेशन असा हा उपक्रम असून या उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे करण्यात येणार आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card