Wednesday, 16 January 2019

प्रणव धनावडेचा एक हजार धावांचा रेकॉर्ड नवी मुंबईच्या तनिष्क गवतेने मोडला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईत सुरू असलेल्या अंडर 14 मुंबई शिइल्ड क्रिकेट सामन्यांन मध्ये नवी मुंबईतील तनिष्क गवते याने सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी खेळी खेळलीय.

सेमी फायनल मध्ये तनिष्कने दोन दिवसांच्या खेळीत 515 चेंडूत नॉट आउट 1 हजार 45  रनची रेकॉर्ड ब्रेक खेळी खेळलीय.

वर्ल्ड रेकॉर्डची नोंद असलेल्या कल्याणच्या प्रणव धनावडेचा रेकॉर्ड तोडलाय. प्रणवने 1 हजार 9 रन केले होते. हा रेकॉर्ड तोडत तनिष्क ने 1 हजार 45 रन केलेत.

13 वर्षाचा ओपनिंग बॅट्समन असलेला तनिष्क यशवंतराव चव्हाण स्कूलमध्ये 8 वीत शिकत आहे. तनिष्कच्या आजच्या कामगिरीने तनिष्कवर नवी मुंबईत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दोन दिवसांनी होणाऱ्या फायनल मध्ये तनिष्कच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card