Tuesday, 11 December 2018

टीम इंडियात पुनरागमन करू पाहणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला जबरदस्त झटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीम इंडियात पुनरागमन करू पाहणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला जबरदस्त झटका बसला आहे.

युसूफ डोपिंग चाचणीत दोषी आढळला असून त्याच्यावर बीसीसीआयने पाच महिन्यांची बंदी घातलीये.

16 मार्च 2017 रोजी दिल्लीत झालेल्या टी-20 सामन्यात  युसूफ खेळला होता.

सामन्यानंतर बीसीसीआयनं अटी अँटी डोपिंग टेस्ट प्रोगाम अंतर्गत युसूफच्या युरीनचे सँम्पल चाचणीसाठी घेतले होते.

त्यात एक प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. दरम्यान युसूफला टीम इंडियातून केवळ पाच महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलये.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card