Thursday, 18 January 2018

विरुष्काचं हॉलिडे, शॉपिंग आणि बरचं काही...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

न्यूली मॅरीड कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या केपटाउनमध्ये आहेत. या दोघांचे काही नव नवीन फोटोज सतत समोर येत राहतात. कधी ते शॉपिंग करत असतानाचे असोत वा फीरत असतानाचे असोत.

आता हे कपल क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशासोबत सी-लोकेशनवर एन्जॉय करताना दिसत आहे. तसे त्यांचे फोटोही समोर आले आहेत.

viranushka2.jpg

सेलमध्ये शॉपिंग करताना विरुष्का टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिकेत आहे. 5 जानेवारीपासून टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. सामने सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत न्यू इयर सेलिब्रेशन केले.

यावेळी हे दोघे केपटाउनमध्ये फिरताना आणि शॉपिंग करताना दिसले.

viranushka3.jpg

सोशल मीडियावर व्हायरल होत आसलेल्या फोटोजमध्ये हे सेलिब्रिटी कपल 50 टक्के डिस्काउंट असलेल्या दुकानात शॉपिंग करताना दिसले.

सध्याच अक्षय कुमारसोबतची विरुष्काची भेटपार पडली. केपटाउनमध्ये विराट आणि अनुष्काची खिलाडी अक्षय कुमारसोबत भेट झाली. एका रेस्टराँमध्ये हे तिघे गप्पा मारत आसतानाचा फोटो समोर आला.

viranushka4.jpg

अक्षय कुमारसुद्धा त्याच्या फॅमिलीसोबत ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी केपटाउनला गेला होता. अक्षयने केपटाउनमध्येच 29 डिसेंबरला ट्विंकलचा वाढदिवस साजरी केला.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News