Sunday, 27 May 2018

कर्णधारपदी विराटचं 12वं शतक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूर कसोटीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनंही शतक ठोकलंय. या मालिकेतील विराटचं हे दुसरं शतक आहे. तर कसोटी कारकिर्दीतील विराटचं हे १९वे शतक आहे.

विराटने शतक झळकावत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटने यावर्षी सर्व प्रकारांमध्ये एकूण 10 शकतं झळकावली आहेत.

यासोबत एका वर्षात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. विराटने सुनील गावस्कर यांचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडीत काढला आहे.

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News