Tuesday, 11 December 2018

महेंद्र सिंग धोनी देतोय आपल्या डॉगीला ट्रेनींग

ZOYA(Dutch shepherd) does some training and LILY(husky) does the cheering job

A post shared by @mahi7781 on

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीम इडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आपला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडियोत धोनी आपल्या डॉगीला ट्रेनींग देताना दिसत आहे.

धोनी जोयाला सर्कलमध्ये जम्प करण्याचे ट्रेनींग देत आहे. झोयाने देखील बरिगेट्सवरुन जम्प करत शेवटी सर्कलमधून जम्प केली आहे. या व्हिडिओतून  तर, लिली धोनीपाठोपाठ धावत झोयाला चिअरअप करत आहेत. एकूणच या व्हिडिओत धोनी झोया आणि लिली या आपल्या दोन कुत्र्यांसह मजामस्ती करताना दिसत आहे.  धोनीने इन्स्टावर शेअर केलेला हा व्हिडिओ 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card