Saturday, 17 March 2018

नऊ वेळा 'भारत श्री' पटकावणाऱ्या सुहास खामकरची देशाच्या मातीशी गद्दारी? यापूर्वी अडकला होता लाचखोरीच्या प्रकरणात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

नऊ वेळा 'भारत श्री'चा किताब मिळवणाऱ्या सुहास खामकरने देशाच्या मातीशी गद्दारी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अमॅच्युअर ऑलिम्पिया स्पर्धेत सुहास खामकरने चक्क थायलंडचं प्रतिनिधीत्व केल्याचा आरोप होत आहे.

निकालात सुहास खामकरच्या नावासमोर थायलंड या देशाचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली.

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News