Monday, 19 March 2018

बोबड्या बोलीत धोनीच्या लेकीनं गायलं श्रीकृष्णाचं भक्तीगीत

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची चिमुकली झिवा नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिसुद्धा धोनीइतकीच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. आता हिच झिवा पुन्हा एकदा चर्चेत आलीये. कारण तिने चक्क आपल्या बोबड्या भाषेत एक भक्तीगीत गायलंय.

तिच्या याच गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तिने गायलेलं गाणं हे मल्याळम भाषेतलं श्रीकृष्णाचं भक्तीगीत आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News