Friday, 23 February 2018

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कोरिया

 

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिच्या फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा विजय तिच्या पारड्यात पाडला आहे. या खेळात महिला एकेरीत सिंधूने शानदार अशा खेळाचे प्रदर्शन केले आहे.

 

जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान पराभव केला होता. उपांत्यफेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला आहे. 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News