Tuesday, 12 December 2017

वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका 20-20 सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला.

 

भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला. तर, श्रीलंका दौऱ्यादरम्यान भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या खांद्यावर

सोपवण्यात आली आहेत.

 

मुंबईचा अजिंक्य रहाणे आणि महाराष्ट्राचा केदार जाधव यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला. या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती

देण्यात आली.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News