Wednesday, 26 September 2018

'सिल्व्हर सिंधू'नं उप जिल्हाधिकारी पदाची सूत्रं घेतली हाती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, आंध्र प्रदेश

 

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला खेळाडू पी व्ही सिंधूने आंध्र प्रदेश सरकारने दिलेल्या सरकारी नोकरीचा स्वीकार केला. आंध्रप्रदेश सरकारानं उप जिल्हाधिकारी पदाची सिंधूला ऑफर दिली होती.

 

सिंधूनं आंध्र प्रदेशच्या गोलापुडी जिल्ह्याची उपजिल्हाधिकारी म्हणून सूत्रं हातात घेतली आहेत. पदभार स्वीकारला त्यावेळी सिंधूसोबत तिचे आईवडीलही उपस्थित होते.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card

Facebook Likebox