Sunday, 23 September 2018

महाराष्ट्राच्या पोलिसाची कमाल, कॅलिफोर्नियातील कुस्तीत ‘सुवर्ण’कमाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

महाराष्ट्राच्या रवींद्र जगताप याने अमेरिकेत तिरंगा फडकवला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेतचे आयोजण करण्यात आले होते.

 

या स्पर्धेत महाराष्ट्रा पोलीस दलाच्या रवींद्र जगतापनं आधी 71 किलो ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात रौप्य पदक तर 70 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकाची

कमाई केली.

 

दोन्ही कुस्ती प्रकारात पदकं मिळवून रवींद्र जगतापनं नवीन इतिहास रचलाय. या आधी हिंदकेसरी मारुती माने यांनी जाकार्ता येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत अशीच दुहेरी

कामगिरी केली होती.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card

Facebook Likebox