Tuesday, 12 December 2017

'माझा किताब तू घे' चिनी बॉक्सरला भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदरची ऑफर; चीनला शांती संदेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये चीनचा बॉक्सर मायमायतीचा दणदणीत परावभव केला. या विजयासोबतच विजेंदरने चीनला सीमेवर शांततेचा

संदेशही दिला.

 

या विजयामुळे विजेंदरने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. विजेंदरने डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा खिताब राखून ठेवला. या सोबतच डब्ल्यूबीओ

ओरिएंटल सुपर मिडलवेट टाइटलचा किताबही जिंकला.

 

मायमायतीवरील विजयानंतर विजेंदरने खिताब घेण्यास नकार दिला. 'हा किताब मायमायतीला देण्याची आपली इच्छा आहे. किमान यामुळे तरी सीमेवर शांतता ठेवण्याचा

संदेश चीनला जाईल', असे विजेंदर म्हणाला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News