Sunday, 23 September 2018

क्रिकेटपटू मोहम्मद शामीला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कोलकाता


टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करत त्याच्या कोलकातामधील घरात घुसण्याचा प्रयत्न एका टोळक्यानं केल्याची माहिती समोर आली.

 

तसेच याच टोळक्याकडून त्याच्या बिल्डिंगमधील सुरक्षा रक्षकालाही मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card

Facebook Likebox