Friday, 14 December 2018

महिला वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 16 धावांनी मात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा 16 धावांनी पराभव करून, महिला विश्वचषकात सलग चौथा विजय साजरा केला. या विजयानं भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळजवळ निश्चित झालं.

 

भारताकडून झुलान गोस्वामी आणि पूनम यादवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. भारताकडून दीप्ती शर्मा आणि मिताली राजनं तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी उभारली.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card