Friday, 18 January 2019

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी कपात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सलग दहाव्या दिवशी कपात झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 40 पैशांनी आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 37 पैशांनी कमी झाले आहेत.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे होरपळणाऱ्या जनतेला दरकपातीमुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

तसेच सणासुदीच्या काळात इतर खर्च वाढलेले असताना इंधनाच्या कपातीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य