Tuesday, 18 December 2018

‘या’ प्रवाशांनी चक्क रेल्वेतच घातला दरोडा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असले की आपण फक्त आरामदायी प्रवासाचा विचार करतो, मात्र एसीमध्ये करणाऱ्या प्रवाशांनीच रेल्वेला आपली संपत्ती समजून रेल्वेतील अनेक वस्तूंवर दरोडा घातला आहे.

या प्रवाशांनी चक्क रेल्वेतील टॉवेल्स, उशा, ब्लॅंकेट चोरले आहेत, एवढेचं नव्हे तर या प्रवाशांनी नळाची तोटी तसेच टॉयलेचे मगसुध्दा सोडले नाहीत.

नव्या सुविधेसह लाँच झालेल्या तेजस आणि पंचवटी एक्प्रेसमध्ये तर प्रवाशांनी हेडफोनसुध्दा चोरले होते.

या सर्व प्रकारामळे आधीच तोट्यात चालणाऱ्या पश्चिम आणि मध्य रेल्वेला दरवर्षी 4 कोटींचा फटका बसत आहे.

या सर्व प्रकारानंतर तोट्यात चालणाऱ्या रेल्वेला प्रवासीही तितकेच जबाबदार आहेत असं म्हणणे नक्कीचं वावग ठरणार नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य