Tuesday, 18 December 2018

कृष्णा राज कपूर यांचे दु:खद निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडचे दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 87 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा राज कपूर त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती होत्या, 1988 मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या पाचही मुलांची जबाबदारी पार पाडली.

कृष्णा राज कपूर यांच्या निधनाने बॉलीवुडमध्ये शोककळा पसरली आहे.

बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर कृष्णा कपूर त्यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य