Tuesday, 18 December 2018

अश्लील मजकुरामुळे मुंबई विद्यापीठच्या अभ्यासक्रमातील कविता रद्द

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबई विद्यापीठच्या कला शाखा तृतीय वर्ष अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कवितेमध्ये आदिवासी महिलांबद्दल काही अश्लील मजकूर देण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठावर धडक दिली होती.

यानंतर, शनिवारी याचे पडसाद ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये उमटले.

 याची दखल घेऊन विद्यापीठाने शनिवारी तातडीने मराठी विभागच्या अभ्यास मंडळाची बैठक बोलावून ही कविता रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या कवितेवर परीक्षेत कोणताही प्रश्न येणार नाही, असेही विद्यापीठाने जाहीर केले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य