Friday, 18 January 2019

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे वृद्धपकाळानं निधन झालं. विविध मालिकांमध्ये शुभांगी जोशी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

कुंकु टिकली आणि टॅटू या मालिकेत शुभांगी जोशी भूमिका साकारत होत्या. तर काहे दिया परदेस या प्रसिद्ध मालिकेत देखील त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य