Wednesday, 16 January 2019

विनोद तावडेंनी घेतली मुंबईतील जखमी गोविंदाची भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केला गेला असली तरी या दही हंडी उत्सवात 200 हुन अधिक गोविंदा जखमी झाले आहेत तर एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अनेकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असले तरी दुसऱ्या दिवशी ही काही गोविंदावर उपचार सुरू आहेत.

या जखमी गोविंदाची भेट घेण्यासाठी केईम रुग्णालयात जाऊन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. 

कोर्टाने दिलेल्या नियमानुसार दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने जखमी गोविंदाचा आकडा हा गेल्या काही वर्षच्या तुलनेने नक्कीच कमी झाला आहे.

तसेच या वर्षी सुदैवाने कोणताही गोविंदा गंभीर जखमी नाही. मात्र धारावीतील कुश याच्या अपघातानंतर मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य