Friday, 18 January 2019

मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरातील इमारतीला आग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरातील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमल दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मालाड पश्चिमेला असलेल्या सोमवार बाजार परिसरात ही आग लागली आहे. या भागात अनेक लाकडांची गोदामं आहेत. त्यामुळे ही आग पसरण्याची शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिसरामध्ये आगीचे लोट पसरले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य