Saturday, 15 December 2018

वैभव राऊतच्या घरातले जप्त स्फोटके घातपातासाठी - जितेंद्र आव्हाड

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 'महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती 'असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य