Sunday, 20 January 2019

विकासकामांची बोंब अन् सभागृहात वाढदिवसाचं सेलिब्रेशन..

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

पनवेल महापालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीत जिथे स्थायी समितीच्या सभा होतात. त्या ठिकाणी आता चक्क भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे वाढदिवस साजरे होण्यास सुरुवात झाली आहे.

नुकतांच या सभागृहात भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रितम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महत्वाचं म्हणजे हा वाढदिवस साजरा होत असताना महापौर कविता चौतमोल आणि गटनेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक जेष्ठ नगरसेवकही उपस्थित होते.

विकासकामांची बोंब असणाऱ्या पनवेलमध्ये, प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात सभा होणं आवश्यक आहे, तिथे चक्क वाढदिवसांसाठी वेळ दिला जात असल्याने पनवेलकरांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

महापालिकेच्या मुख्य इमारतीत भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा

  • नुकतांच या सभागृहात भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रितम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे हा वाढदिवस साजरा होत असताना या ठिकाणी महापौर कविता चौतमोल आणि गटनेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक जेष्ठ नगरसेवकही उपस्थित होते.
  • विकासकामांची बोंब असणाऱ्या पनवेलमधल्या सभागृहात वाढदिवस साजरा.
  • पनवेलकरांमध्ये नाराजीचे वातावरण.

 

रायगड अपघात : 24 तासांनंतर सर्व मृतदेह सापडले, बचावकार्य थांबवलं

मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये आज बैठक

30 जणांचा मृत्यू अन् बचावला फक्त तो...

आज “आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन”

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य