Sunday, 20 January 2019

नवी मुंबईत मॉलमध्ये कोसळले छत...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

नवी मुंबईत वाशीतील रघुलीला मॉलमध्ये छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आणि तळमजल्यावर हा भाग कोसळला.

मॉलच्या छताचा भाग कोसळताना एस्कलेटरवर पडल्यानं त्याचंही नुकसान झालं आहे. तसेच लोखंडी ग्रिल देखील या प्लास्टरबरोबर कोसळली आहे.

 

जीवितहानी टळली

यावेळी या परिसरात नागरिकांची वरदळ नसल्याने यामध्ये सुदैवाने कोणतीही याठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यानंतर मॉल पूर्णपणे रिकामे करण्यात आला असून, सध्या मॉलमध्ये दुरूस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे.

 

नवी मुंबईततील रघुलीला मॉलमध्ये छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला

  • मॉलच्या तिसऱ्या आणि तळमजल्यावर हा भाग कोसळला
  • छताचा भाग कोसळताना एस्कलेटरवर पडल्यानं एस्कलेटरचं नुकसान
  • सुदैवाने कोणतीही जीवतहानी नाही
  • यानंतर मॉल पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून सध्या मॉलमध्ये दुरूस्तीचं काम सुरु

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य