Saturday, 15 December 2018

कांदिवलीत शाळकरी मुलीची आत्महत्या...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या कांदिवली पुर्व भागात शाळकरी मुलीने आठव्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ठाकूर विलेज परिसरातल्या एका बिल्डिंगमध्ये या मुलीनं उडी मारली.

गुरुवारी संध्याकाळी 5 च्या दरम्यान ही मुलगी बाजूच्या बिल्डिंगमध्ये गेली आणि तिथल्या रिफ्युज एरीयामधून तिने आठव्या माळ्यावरुन उडी घेतली. या संदर्भात व्हिडीवो वायरल झाला असून त्या व्हिडीवोत आपण या मुलीला उडी मारतांना स्पष्टपणे पाहू शकतो. 

तिने असं का केलं हे अद्याप अस्पष्ट आहे, या प्रकरणी समता पोलिस अधिक तपास करत आहे.  

आत्महत्या हा पर्याय नाही - आप्पासाहेब धर्माधिकारी

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं पेपर अवघड गेल्याने केली आत्महत्या

कॉपी करताना पकडल्याने, विद्यार्थिनीची आत्महत्या

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य