Tuesday, 20 November 2018

लोकासांगे ब्रह्मज्ञान; आणीबाणीवरुन राज ठाकरेंचं नवे व्यंगचित्र...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज ठाकरे यांनी कार्टून मधुन सरकार व मोदी व शहा यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्यंगचित्र पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे वेगवेगळ्या संस्थांची गळचेपी करत असल्याच दाखवण्यात आल आहे. 

राज यांच्या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाखवण्यात आल आहे. तर मोदी हे आपल्या पायाने ‘रिझर्व बँक, उद्योगपती, मिडिया, निवडणूक आयोग’ यांना पायाखाली दाबत असल्याच दाखवण्यात आल आहे.

    • १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर मागील दोन दिवसांपासून भाजप नेत्यांकडून निशाना साधला  
    • आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हिटलर वृत्तीच्या असल्याची अर्थमंत्री अरुण जेटलींची टीका  
    • यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेवर फटकारे ओढले.

प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य