Wednesday, 16 January 2019

मुंबई तुंबली नाही - महापौर, उद्धव ठाकरेंचा अजब दावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदा मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नसल्याचा अजब दावा केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतला. 

त्यानंतर त्यांनी आपत्कालीन विभागाशी चर्चा केली आणि मुंबईत पाणी तुंबलं नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे काही वेळ पाणी साचत असल्याचंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे सकाळी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मात्र तरीही महापौर मुंबईत कुठेच पाणी साचले नाही असा दावा केला.

#MumbaiRain सांताक्रूझमध्ये सर्वात जास्त पाऊस...

#MumbaiRain मुंबईत पावसाची दमदार हजेरी, मुंबईची लाईफलाइन विस्कळीत...

loading...

Top 10 News

राशी भविष्य