Wednesday, 16 January 2019

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
प्लास्टिक बंदी कायम ठेवण्याचं हायकोर्टाच्या निर्णयाचं पर्यावरण मंत्र्यानी स्वागत केले

आजच्या बैठकीतही उद्यापासून प्लास्टिक बंदी राज्यभर लागू करण्याबाबत शिक्कामोर्तब

'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

राज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी !

रामदास कदम -

  • उद्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार
  • प्लास्टिक बंदीमुळे सर्वसामान्य आणि व्यापारी भरडले जाणार नाही याची काळजी घेणार
  • प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल
  • महाराष्ट्रात 80 टक्के प्लास्टिक गुजरातहून येतं
  • गुजरातहून येणारे 4 ट्रकमधलं 50 टन प्लास्टिक आमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलंय
  • उद्यापासून गुजरातहून प्लास्टिक घेऊन येणाऱ्यांवर 3 महिने कारावासाची शिक्षा होणार, गुन्हा दाखल करणार
  • प्लास्टिक बंदीचा नोटाबंदीसारखा एका दिवसात घेतलेला नाही
  • प्लास्टिक बंदीची घोषणा 9 महिन्यांपूर्वी केली होती, आता पुरेशी जनजागृती झालीय

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य