Thursday, 15 November 2018

आत्महत्या हा पर्याय नाही - आप्पासाहेब धर्माधिकारी

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आत्महत्या हा काही त्यावर पर्याय नाही, या समस्या सोडवण्यासाठी फक्त सरकारनेच नव्हे तर सामान्य जनतेनंही सहकार्य करणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ समाजसुधारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मांडलं आहे.

आज देश विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाणी टंचाई अशा विविध समस्यांवर तोडगा काढणं आवश्यक आहे.

मानसिक विचारांची बौध्दीक पातळी वाढवली पाहिजे. तसेच गेल्या काही महिन्यात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिला आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांची जय महाराष्ट्रसोबत EXCLUSIVE बातचीत - https://youtu.be/HDGQldzAtlc

loading...

Top 10 News

राशी भविष्य