Sunday, 20 January 2019

जनतेचा रक्षणकर्ताच खचला अन्..

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नैराश्याला कंटाळून आत्महत्या करणं हे काही नवीन नाही पण यावर मात करुन जिद्दीनं आपलं आयुष्यं फुलवणारे फार कमी जण आपल्याला पहायला मिळतात. 

#आत्महत्याकरणारेपोलीसअधिकारी

himanshu_roy.jpg

हिंमाशू रॉय -

 • माजी आयपीएस अधिकारी
 • 11 मे 2018 रोजी केली आत्महत्या
 • कॅन्सर आजाराला कंटाळून आत्महत्येसारखं उचललं कठोर पाऊल 
 • स्वत: वरच गोळी झाडून त्यांनी केली आत्महत्या 
 • दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण,
 • पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका

 

d.k_ravi.jpg

डी. के. रवी -

 • कर्नाटकचे आयएएस अधिकारी 
 • वाळू माफिया आणि करचुकवेगिरी करणा-यांविरोधात तीव्र मोहीम उघडणारे अधिकारी
 • 17 मार्च 2015 रोजी पंख्याला लटकून केली आत्महत्या 

 

baban.jpg

बबन पांडुरंग बोबडे -

 • निवृत्त पोलीस निरीक्षक 
 • देवकर पाणंद येथील राजलक्ष्मीनगर परिसरात राहणारे
 • आत्महत्येपूर्वी पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या
 • २९ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेला हा प्रकार ३० जानेवारीला उघडकीस

01pardeshi_20180253630.jpg 

रमेशसिंह परदेशी - 

 • धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
 • 31 जानेवारी 2018 रोजी केली आत्महत्या
 • डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
 • आत्महत्येचं कारण अस्पष्ट

 SI.jpg

पोलीस उपनिरीक्षक श्रीधर -

 • पंतप्रधान मोदींच्या यात्रेच्या बंदोबस्तची ड्युटी
 • हैदराबाद येथील यात्रेच्या सुरक्षेच्या कारणास्तव
 • मिलरदेवपल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये केली आत्महत्या
 • २६ नोव्हेंबर रोजी केली आत्महत्या
 • कौटुंबिक झुंजी आत्महत्येमागचं कारण 

 suicides.jpg

गणेश तानाजी कुलकर्णी -

 • करमाळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नेमणुकीस होते
 • स्वत:च्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या 
 • ११ एप्रिल २०१६ रोजी केली आत्महत्या
 • वरिष्ठांच्या छळाला वैतागून पोलीस शिपायाची आत्महत्या?
 • मृत पोलीस शिपायाच्या नातेवाइकांचा आरोप

अशा कर्तबगार आणि तडफदार पोलिसांच्या आत्महत्येच्या घटना कानावर पडणे ही एक आर्श्चयजनक गंभीर बाब आहे असे म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही

 

IPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य