Tuesday, 21 August 2018

मुंबई ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जगात स्वपनगरी मानले जाणारे मुबई शहर आता जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीत मुंबई जास्त प्रमाणात प्रदूषित होत असून या यादीत मुंबई 4 थ्या क्रमांवर आहे.

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई आता 5 व्या क्रमांकावरून 4 थ्या क्रमांकावर आली असून, मुंबईतलं प्रदूषण हे बिंजिंगपेक्षाही जास्त आहे अशी धक्कादायक माहिती यातून उघडकीस आली आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालातून जगातील 859 सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईचं 63 क्रमांकावर आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox