Sunday, 20 January 2019

'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

वसईत राज ठाकरेंची सभा, राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात...

महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या - राज ठाकरे

फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे

जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा? - राज ठाकरे

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे

नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत - राज ठाकरे

मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे! - राज ठाकरे

महाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे - राज ठाकरे

देशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत - राज ठाकरे

पालघरमधून सुरु झालेला दौरा ऑगस्टपर्यंत संपेल, आजची सभा एकमेव जाहीर सभा असेल - राज ठाकरे

मोदी भारताचे नव्हे गुजरातचे पंतप्रधान - राज ठाकरे

मोदींसारखा माणुसघाण पंतप्रधान पाहिला नाही - राज ठाकरे

मोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का? - राज ठाकरे

नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे? - राज ठाकरे

बुलेट ट्रेनसाठी आपल्या जमीनी द्यायच्या नाहीत - राज ठाकरे

आरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय - राज ठाकरे

फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे

सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या 5 टक्क्यांसाठी आपण भांडतोय - राज ठाकरे

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य