Sunday, 20 January 2019

विमानसेवा रद्द झाल्यास एअरलाईन्सला फटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

जर कोणत्या एअरलाईन्सला उशीर झाला तर त्या कंपनीला त्याबदल्यात दंड भरावा लागणार आहे. डीजीसीएने मांडलेल्या प्रस्तावानुसार एअरलाईनला त्यामुळे 20 हजार रुपयांपर्यंतची भरपाई द्यावी लागणार आहे.

तिकीट असूनही प्रवास करू दिला नाही तर एअरलाईन्सला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. अनेकदा फ्लाईट ओव्हरबुक असल्यास ग्राहकांना बोर्डिंगची परवानगी देखील दिली जात नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य