Wednesday, 17 October 2018

रेल्वेतील प्रवाशांची लूट थांबणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

रेल्वे गाड्यांमधील पेन्ट्री कार, डायनिंग कारच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर तब्बल 18 टक्के जीएसटी आकारणी करुन प्रवाशांची लूट सुरु होती.

मात्र, आयआरसीटीसीने स्पष्ट आदेश काढले असून रेल्वेत मिळणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थांवर केवळ पाच टक्के जीएसटी आकारणीचे बंधन केले आहे. तसेच, ठेकेदारांनी प्रवाशांना खाद्यपदार्थाची पावती देणेही बंधणकारक राहणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य