Friday, 19 October 2018

‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वा काँग्रेस पक्षाने कधीही 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग केलेला नाही. असा दावा आज काँग्रेस प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी केलाय. भगवा दहशतवाद म्हणणेच मुळात चुकीचे आहे.

दहशतवादाला कोणत्याही जाती-धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. दहशतवाद ही विध्वंसक प्रवृत्ती आहे. आणि त्याला कोणत्याही समुदायाशी जोडता येणार नाही. ही काँग्रेसची भूमिका आहे. असं पुनिया यांनी स्पष्ट केलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य