Tuesday, 13 November 2018

नोटबंदीची पुनरावृत्ती ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नसल्याचे समोर आलय. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे.

एटीएमच्या बाहेर नो कॅश असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे गरजूंना ऐनवेळी पैसे काढणे त्रासदायक होत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य