Tuesday, 13 November 2018

अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा तपास मॅग्नोमीटरने

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अश्विनी बिद्रेंच्या तपासाला एक वेगळंच वळण लागलय. वसईच्या खाडीत मॅग्नोमीटरच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु झालाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाची उकल आता अंतिम टप्प्यात असल्याचे दिसतय.

नवी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक भाईंदरच्या वसई खाडीत अश्विनी ब्रिदे यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. याप्रकरणातला चौथा आरोपी महेश पळणीकरला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य