Monday, 17 December 2018

मुंबईमध्ये मुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईमध्ये 2017 सालामध्ये मुलींच्या अपहरणाचं प्रमाण 15 पट वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळालीय.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी, किती वयस्कर आणि लहान मुलांचा शोध लागला याची माहिती मुंबई पोलिसांना विचारली होती.

त्यानुसार 2013 च्या तुलनेत 2017मध्ये या घटनांमध्ये 15 पट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य