Thursday, 17 January 2019

आधार कार्डची ऑनलाईन माहिती देताना खबरदारी घ्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

आधार कार्डाची ऑनलाइन माहिती देताना आवश्यक ती खबरदारी घ्या, असे आवाहन यूआयडीएआयनं केलंय.

विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारसह अन्य व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर देताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं म्हटलंय. तुमच्या परवानगीशिवाय जर कुणी तुमची व्यक्तिगत माहिती अथवा फोटो प्रसिद्ध केले, तर तुम्ही त्याविरोधात खटला दाखल करु शकता, असंही यूआयडीएआयनं स्पष्ट केलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य