Monday, 17 December 2018

बेस्टची घटती प्रवासी संख्या लक्षात घेता बेस्टचा नवा उपक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्च्र न्यूज, मुंबई

बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करून कंटाळलेल्या प्रवाशांना बेस्ट प्रशासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बसथांब्यावर बसच्या ताटकळणाऱ्यांना लवकरच बस नेमकी कधी थांब्यावर येणार, ही वेळ समजणार आहे.

त्यासाठी बेस्टने 'इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम' ही यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ११२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घटती प्रवासी संख्या लक्षात घेता बेस्टने सेवेत बदल करण्याचे ठरवले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य