Monday, 17 December 2018

'वनहक्क कायद्याची अंमलबजावणी', मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शेतक-याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेल्या आश्वसनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान सभेमध्ये माहिती दिलीय. वन हक्क कायद्याची कालबद्ध अंमलबजावणी.नार-पार, दमणगंगा, वाघ व पिंजाळ नद्यांचे अरबी समुदाला जाणारे पाणी अडवून गिरणा व गोदावरील खोऱ्यात वळविणे आणि महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देणे. स्वामीनाथन आयोगाच्या अमलबजावणी संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. यासह अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी यावेळई आपल्या भाषणात मांडले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य