Monday, 17 December 2018

"काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल", आशिष शेलारांचा सेनेला टोला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय मबाराष्ट्र न्यूज, मुंबई

त्रिपुरा आणि नागालँडमधील स्पष्ट बहुमतानंतर भाजपा आता देशातील २१ राज्यांमध्ये भाजप आणि एनडीए सत्तेत आहे. त्यामुळे भाजपाचे अखिल भारतीय स्वरुप समोर आले आहे. ईशान्य भारतातील मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी साध दिली आहे, अशी प्रतिक्रीया भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपच्या विजयानंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी शिवसेनेवर टिका करण्याची एकही वेळ सोडली नाही. भाजपाचे आशिष शेलार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे. .यावेळी त्यांनी सोशल मीडीयातून सेनेला टोला दिला आहे.

देशातील प्रत्येक कानाकोप-यातील जनता भाजपच्या सोबतच आहे हे पुन्हा पुन्हा सिध्द होते आहे. पण तरीही काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल ? ती उद्या कदाचित अग्रलेखातून दिसेलही ? "आज नाखुश तो बहुत होगे तुम…..! "असं ट्विट आशिष शेलार यांनी केली आहे.

 

ashish-shelar123.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य